Sunday, 22 March, 2009

अंधश्रद्धा निर्मूलन समितिसाठी गोडबाबा हे प्रकरण १२ वर्षापूर्वीच संपलेल आहे , आजपर्यंत वारंवार मागणी करूनही गोडबाबा ने कोणत्याही प्रकारची अधिकृत वैज्ञानिक चाचणी सिद्ध केलेली नाही, तसेच त्याने गोड केलेल्या पाण्यात प्रचंड प्रमाणात सॅकरिन आढळून आले॰ या पद्धतीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते गोडबाबाचा हा तथाकथित चमत्कार दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी सादर करतात, यामुळेच गेल्या बारा वर्षात गोडबाबाची बुवाबाजी संपल्यातच जमा आहे॰ अशा बाबी social networking site वर पुन्हा उकरून काढण्याचा प्रयत्न केविलवाण्या व पराभूत मनोवृत्तिचे लक्षण आहे॰
नरेन्द्र दाभोलकर

2 comments:

 1. Aapan karat aalele kaarya khoop mothe aahe. Maazyaa aapalyalaa haardik shubheccha aani trivar vandan!!

  ReplyDelete
 2. सर यासंबंधी मला काही माहीती हवी आहे.
  त्याने गोड केलेल्या पाण्यात प्रचंड प्रमाणात सॅकरिन आढळून आले॰ यामध्ये .
  सासंबंधीची टेस्ट कोणत्या प्रयोगशाळेत केली गेली होती ?
  त्याचे रिपोर्ट्स काय आले ?
  त्याची प्रत आहे का ?

  ReplyDelete